कालच्या ब्लॉगवर श्री रणजित यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘दो बूंदे सावन की’ या गाण्याची आठवण झाली. श्रावणात बरसलेली पावसाची दोन थेंबं… त्यांचं नशिब किती वेगळं असतं, एकाच झाडावरची दोन फुलं, आणि दोन लहानपणच्या मैत्रिणी…. दोघांना सोसावं लागलेलं वेगवेगळं आयुष्य… साहिर लुधियानवींची ही रचना असून संगितकार आहेत खय्याम.या गाण्यात आशा भोसलेंची संगत केली आहे ती बासरीने. त्या बासरीचे स्वर आणि आशाबाईंचा आवाज… दोन मैत्रिणीच या…
प्रतिक्रिया व्यक्त करा