अपनेही साएमें था मै शायद छुपा हुवा
जब खुदही हट गया तो कहीं रासता मिला
..स्वत:तून बाहेर आल्याशिवाय आपण आपली ओळख करून घेवू शकत नाही. आपण आपल्याच कोषात असतो. अस्वस्थही असतो..
मग अशी वेळ येते, की त्यावेळी आपण आपल्या कक्षेतून बाहेर येतो,आणि स्वत:च्या बाहेर पाहू लागतो.. आपल्याला मार्ग मिळतो..
It is the fact that every one is busy in there own. They dont want to come out and see ourselve.
Yahi to vidambna hai… Insan daava karta hai ki Usne Puri Duniya dekh li aur jaan lee. Lekin vah Aapne Aap ko bhi bahut der se PAHACHAN pata hai. Lekin tab tak kaafi vakt gujar gaya hota hai.
Kaka nice to see your first blog! Dharmapurikars are all getting hitech 🙂 If you can, please tell Baba how you did it so that he can start a blog too…
-Sarang
क्या बात है! ह्याचा शायर कोण आहे हे कळवू शकाल का?
केवढा गहन अर्थ दोन ओळींत सामावला आहे. बरेचदा वाट समोर असते, पण आपण ती बघू शकत नाही.
हा शेर संतांच्या परमार्थाच्या उपदेशांना जसा लागू होतो (मीपण गळाले की परमेश्वर प्राप्ती होते) तसाच आजकाल मॅनेजमेंट टेक्निक वगैर्र म्हणून शिकवल्या जाणाऱ्या ’Thinking Out Of The Box’ सारख्या कल्पनांनाही! If you can think beyond your box of constraints, you will always find the path leading to the solution!
ह्या शेराशी ओळख करून दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद!
– सचिन